Agrowon video

Agrowon video смотреть последние обновления за сегодня на .

Turmeric Market: हळदीच्या भावात महिनाभरातच एक हजाराची घट | Agrowon

585
28
4
00:03:33
30.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers पडलेल्या दरामुळं कापूस आणि सोयाबीन उत्पादक मेटाकुटीला आले असतानाच, आता हळदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळाली. चालू महिन्यातच हळदीचे दर क्विंटलमागं जवळपास एक हजार रुपयाने नरमले आहेत. त्यामुळं ऐन हंगामाच्या तोंडावर हळद उत्पादकांचीही चिंता वाढली. मग एरवी हंगामाच्या तोंडावर भाव खाणारी हळद यंदा दबावात का आली? हळदीला सध्या काय दर मिळतोय? हळद उत्पादकांना यंदा काय भाव मिळू शकतो? याची माहीती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. While cotton and soyabean growers have flocked to Metakuti due to falling prices, now the price of turmeric has also seen a big drop. In the current month itself, the prices of turmeric have softened by nearly one thousand rupees per quintal. Due to this, the anxiety of the turmeric producers also increased in the face of the season. So why did the price-eating turmeric come under pressure this year? What is the current price of turmeric? What price can turmeric producers get this year? You will get this information from this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Cotton Market : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसात तेजी; देशात नरमाई | Agrowon

165
25
1
00:03:30
30.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे प्रत्यक्ष खरेदी आणि वायद्यांमध्येही दरात वाढ पाहायला मिळाली. चीन आणि पाकिस्तानसह इतर देशांकडून कापसाची आयात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसत आहे. पण देशातील बाजारात शांतता दिसली. काही ठिकाणी दरात वाढही झाली. मात्र अर्थसंकल्पाच्या पार्श्वभुमिवर कापूस बाजारात फार घडामोडी घडताना दिसत नाहीत. मग तुम्ही म्हणाल आमचा गाव खेड्यातला कापूस बाजार बाजार आणि अर्थसंकल्पाचा काय संबंध? हे आपण पाहूच. शिवाय आज आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशात कापूस दर कसे राहीले? कापसाचे दर पुढील काळात वाढतील की नाही? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. The result is visible in the international market. But there was peace in the market of the country. In some places there was also an increase in the rate. But on the backdrop of the budget, not much is happening in the cotton market. Then you say our village cotton market in the village what is the relationship between the market and the budget? We will see. Moreover, how are the cotton prices in the international market and in the country today? Cotton prices will increase in the future or not? You will get this information from this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Budget 2023 : शेतकऱ्यांसाठी यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल ? | ॲग्रोवन

1191
64
7
00:03:56
30.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers गेल्या दोन वर्षांपासून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत धुगधुगी आणायची असेल तर ग्रामीण अर्थव्यवस्था जोमाने वाढणे आवश्‍यक आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात शेती आणि ग्रामीण अर्थकारणावर विशेष भर दिला जावा, अशी जाणकारांची अपेक्षा आहे. The rural economy has been hit hard for the past two years. Farmers are in a dilemma. If the country's economy is to flourish, the rural economy must grow vigorously. Therefore, experts expect that special emphasis should be given on agriculture and rural economy in this budget. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Soybean Market: देशातील सोयाबीन बाजारावर कशाचा परिणाम? | Agrowon

6523
207
23
00:03:02
28.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चढ उतार सुरु असले तरी दरपातळी वाढली आहे. मात्र देशातील बाजारात सोयाबीनचे दर दबावात आले. चालू आठवड्यात देशातील सोयाबीन क्विंटलमागं २०० रुपयांनी कमी झाले. त्यामुळं दरवाढीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. पण देशातील सोयाबीन बाजार दबावात का आहे? आंतरराष्ट्रीय बाजाराचा देशातील सोयाबीनला मिळत नाही का? या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात सोयाबीन दर कसे राहीले? याची माहीती या व्हिडिओतून मिळेल. Although the price of soybeans has been fluctuating in the international market, the price level has increased. But the prices of soybeans came under pressure in the country's market. Soybeans in the country fell by Rs 200 per quintal this week. Due to this, the farmers who were waiting for the increase in price were in a hurry. But why is the country's soybean market under pressure? Is the country's soybeans not available in the international market? How were the prices of soybeans in the international market and in the domestic market this week? Information about this can be found in this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Cotton Market: कापूस आयातशुल्क काढण्यासाठी उद्योगाचे पुन्हा लाॅबिंग | Agrowon

13123
464
53
00:04:01
27.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील बाजारात कापसाचे दर दबावात आहेत. आता तर देशातील कापसाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा स्वस्त झाले. त्यामुळं भारतातून कापूस निर्यातही वाढल्याचे निर्यातदारांनी सांगितले. मात्र तरीही कापड उद्योगानं भारतातले भाव जास्त असल्याचे सांगत आयातशुल्क काढण्याची मागणी लावून धरली. मग खरंच उद्योगाची मागणी पूर्ण होईल का? सध्या आंतरराष्ट्रीय आणि देशातील बाजारात कापसाला काय दर मिळतोय? निर्यातीमुळे कापूस दर वाढतील का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. Cotton prices are under pressure in the domestic market. Now the price of cotton in the country has become cheaper than the price in the international market. Due to this, the export of cotton from India has also increased, exporters said. However, the textile industry demanded to remove the import duty saying that the prices in India are high. So will the demand of the industry really be met? What is the current price of cotton in the international and domestic markets? Will exports increase cotton prices? You will get this information from this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Cotton Market: पीएसीच्या आडून सेबीला वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय? | Agrowon

10442
382
47
00:04:21
28.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers बुधवारी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्र्यांनी आपल्या झोळीत हिताचे निर्णय टाकावे, यासाठी सुतगिरण्या आणि कापड उद्योगांनी पाठपुरवा सुरु केला. पण कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या काहीशा मागे पडलेल्या दिसत आहेत. मग उद्योगांनी अर्थमंत्र्यांकडे काय मागण्या रेटल्या? यातून कापूस उत्पादकांचे काय नुकसान होऊ शकते? कापूस उत्पादकांच्या हितासाठी अर्थमंत्र्यांनी कोणते निर्णय घ्यावे? याचाच आढावा आपण मार्केट ट्रेंडमधून घेणार आहोत. But since two days wrong information is being spread in the market from the futures. SEBI is ready to launch futures, but the PAC or Product Advisory Committee is refusing. Therefore SEBI and MCX cannot initiate futures even if they want to. But the claim is very wrong and ridiculous. So what exactly is this SEBI, MCX and PAC scam? Does the PAC really have the power to keep the promise? Who doesn't want cotton futures? This is what we are going to review in this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Cotton Market: शेतकऱ्यांनी आताच्या परिस्थितीत काय निर्णय घ्यावा? | Agrowon

21979
633
84
00:27:19
26.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव नरमले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे भाव वाढलेले आहेत. मात्र तरीही शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा असतानाही दर कमी झाले. त्यामुळं दरवाढीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची निराशा झाली. तर दुसरीकडे बाजारातील आवकही वाढली. वाढलेल्या आवकेचा दबावही सध्या बाजारावर जाणवत आहे. मग दर कमी असतानाही बाजारातील कापूस आवक का वाढली? सध्या कापसाला काय दर मिळत आहे? कापसाचे भाव पुढील काळात वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट कट्टामधून मिळेल. Cotton prices have softened in the country's market at present. Cotton prices have also increased in the international market. However, even though farmers were expecting a price hike, the prices fell. Due to this, the farmers who were waiting for the price hike were disappointed. On the other hand, market entry also increased. The pressure of increased inflows is also currently being felt on the market. So why did cotton inflows to the market increase despite low prices? What is the current rate of cotton? Will cotton prices increase in the future? You will get this information from today's market quote. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - ► SakalChya Batmya - 🤍 ► Sales Enquiry: Link - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Cotton Market: कापसाचे भाव आणखी कमी होतील का? | Agrowon

10733
414
27
00:02:57
25.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील बाजारात कापसाची मर्यादीत आवक असूनही दरात चढ उतार आले. पण दरात मोठी वाढ झाली नाही. त्यामुळं बाजारात कापूस आवकेने आता जोर धरला. राज्यातील शेतकऱ्यांनीही कापूस विक्री वाढवली. मग बाजारात कमी आवक असूनही दर का वाढले नाहीत? सध्या कापसाला काय दर मिळतोय? कापसाचे भाव यापुढे वाढणार की नाही? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. Despite the limited supply of cotton in the domestic market, the price fluctuated. But there was no big increase in the rate. Due to this, the arrival of cotton in the market has now gained momentum. Farmers in the state also increased cotton sales. So why didn't the rates go up despite the low inflows into the market? What is the current rate of cotton? Will cotton prices rise further or not? You will get this information from this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - ► SakalChya Batmya - 🤍 ► Sales Enquiry: Link - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Tur Market: देशातील तूर उत्पादनात मोठी घट होणार | Agrowon

10914
396
43
00:03:19
23.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील बाजारात तुरीची आवक वाढत आहे. राज्यातील जालना, अकोला, लातूर बाजारात आवक जास्त होत आहे. पुढील काही दिवसांमध्ये आवकेचा दबाव वाढेल. यंदा दरवाढीच्या अपेक्षेनं अनेक शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनचा स्टाॅक केला. त्यामुळं दर जास्त पडले नाहीत. आता तूर हाती आली. मग शेतकरी तुरीतही हीच चाल खेळणार का? शेतकऱ्यांच्या या चालीला यश मिळेल का? यंदा देशात उत्पादन तसंच आयात किती होईल? तुरीला यंदा काय दर मिळू शकतो? याची माहिती या व्हिडिओतून मिळेल. - The arrival of Turi in the market of the country is increasing. Inflows are increasing in Jalna, Akola, Latur markets in the state. The inflow pressure will increase in the next few days. Many farmers stocked cotton and soybeans in anticipation of price hike this year. Due to this, the rates did not increase. Now the turn came. So will the farmer play the same trick in Turi? Will this movement of farmers succeed? How much will be the production and import in the country this year? What rate can Turi fetch this year? You will get this information from this video. - आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - ► SakalChya Batmya - 🤍 ► Sales Enquiry: Link - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

26 जानेवारी पासून लागु | शेतकर्‍यांच्या बातम्या | aajchya batmya | Agrowon batmi | शासन निर्णय

15757
67
0
00:05:05
26.01.2023

26 जानेवारी पासून लागु | शेतकर्‍यांच्या बातम्या | aajchya batmya | Agrowon batmi | शासन निर्णय #ठळक_बातम्या_26जानेवारी2023 #zee24taas_26january2023_maharashtranovember_maharashtra #शेती_विषयी_बातम्या_26january2023 #kharip_pikvima_maharashtra_26_january_2023#खरीपपिकविमा26जानेवारी2023_maharashtra #abp_maza_agrowone_marathi_26_january2023 #zee24taas_live_26january_maharashtra Information video credit:- agrowon and twitter social media Chapter :- 0:00 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 1:00 महसूल 2:00 पीक विमा 3:00 एकनाथ शिंदे 4:00 देवेंद्र फडणवीस 5:00 मन की बात Top Query :- 1.महाराष्ट्र शेती बातम्या 26 जानेवारी 2023 2.agrowon batmi marathi 3.शेतकऱ्यांसाठी 26 जानेवारी 2023 5.kharip pikvima maharashtra 26 january 2023 6.agrowon batmi 26 january 2023 agriculture 7.nuksan bharpayi 26 january 2023 maharashtra 8.agrowon agriculture batmi 26 जानेवारी 2023 9.शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या 26 january 2023 10.कृषीबातम्या 26 जानेवारी 2023 टेक मराठी रघु यू ट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. या चॅनल च्या माध्यमातून  आपल्याला यू ट्यूब, फेसबुक, व्हॉटअप, सरकारी योजना, ऑनलाईन अप्लिकेशन फ्रॉम, कंप्युटर , ब्लॉग , मोबाईल ऐप्स, फोटो शॉप, टेक्निकल माहिती मिळणार आहे. माझे लक्ष आहे सर्व महाराष्ट्रात टेक्निकल माहिती पोचवायची. माझा मराठी माणुस टेक्निकल गोष्टी मध्ये कमी पडू नये, मराठी माणसाला टेक्निकल ज्ञान मिळावे हा उद्देश. माझ्या विडिओ च्या माध्यमातून बरेच काही शिकायला मिळेल.    चॅनेल ला subscribe, like, share, comment करायला विसरू नका. धन्यवाद. * पुढील video पहा   लिंक :-  1) प्रधानमंत्री फसल विमा योजना | Pik Vima | विमा कंपनीस निधी वितरीत 2022 🤍  2) Gopinath Munde Apghat Vima Yojana 2022 | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना | आताची मोठी बातमी 🤍 3) अतिवृष्टी नुकसान भरपाई | शेतकर्‍यांच्या जमिनी खरडून गेल्या, जनावरे दगावली | नुकसान भरपाई मिळावी 🤍 4) PM Kisan Yojana 2022 | पीएम किसान योजनेत मोठा बदल | शेतकर्‍यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी 🤍 5) पीक विमा | Pik Vima 2022 | हा पॅटर्न पीक विम्यासाठी वापरण्यात यावा अशी विनंती दादाजी भुसे यांनी तोमर 🤍 6) शेतकर्‍यांना अनुदान मिळणार 10 April 2022 | agrowon batmi agriculture | आताची मोठी बातमी 🤍 7) Pm Kisan Yojana 2022 | Pm Kisan Yojana New Update | पीएम किसान योजना | पीएम नरेंद्र मोदी दिले संकेत 🤍 8) पीक विम्यासाठी 42 गावातील शेतकर्‍यांनी दिला लढा | पीक विमा मिळणार |न्यायालयाने दिले आदेश 🤍 9) शेतकर्‍यांसाठी आजच्या ठळक बातम्या 17 एप्रिल 2022 | agrowon agriculture batmi | अनुदान, शेतकरी बातमी 🤍 10) Kisan credit card | किसान क्रेडिट कार्ड 2022 🤍 11 )पीक विमा मिळणार की विमा कंपन्या मोठ्या होणार | गुढी पाडवा स्पेशल रिपोर् 🤍 12) Organic Farming Marathi | शेतकर्‍यांना मिळणार पन्नास हजार रुपये | आताची सर्वात मोठी बातमी 🤍 13) PM kisan e-kyc new update 2022 | Pm kisan kyc Last Date | पीएम किसान योजना ई-केवायसी तारीख वाढवली 🤍 14) SMAM Kisan Yojana 2022 | स्माम किसान योजना 2022 | शेतकर्‍यांना कृषी उपकरणावर सरकारी अनुदान मिळते 🤍 15) Pik vima 2021 Maharashtra | पीक विम्याचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढा | शेतकर्‍यांना पीक विमा द्या 🤍 * Disclaimer हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. कॉपीराइट अस्वीकरण कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अंतर्गत, टीका, टिप्पणी, बातम्या अहवाल देणे, शिकवणे, शिष्यवृत्ती आणि संशोधन यासारख्या हेतूंसाठी "योग्य वापरासाठी" भत्ता दिला जातो. वाजवी वापर हा कॉपीराइट कायद्याद्वारे अनुमत वापर आहे जो अन्यथा उल्लंघन करू शकतो. ना-नफा, शैक्षणिक, किंवा वैयक्तिक वापर योग्य वापराच्या बाजूने शिल्लक टिप. NOTE - Any Online Application Form filling Process included Dummy/Demo information not a personal or private information.

Cotton Market: देशातील बाजारात कापूस दरातील नरमाई कायम | Agrowon | ॲग्रोवन

15722
508
48
00:03:34
24.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव नरमले आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कापसाचे भाव ८ हजार ५०० ते ९ हजार रुपयांपर्यंत होता. पण नंतर दरात क्विंटलमागं जवळपास ५०० रुपयांची घट झाली. नरमलेले दर आजही कायम आहेत. नेमकं याच काळात बाजारातील कापूस आवकही वाढलेली दिसते. मग कापसाचे दर फक्त कापूस आवक वाढल्यामुळं नरमले का? कापसाचे भाव कमी होण्यासाठी आणखी कोणते घटक कारणीभूत आहेत? कापसाचे भाव किती दिवस दबावात राहू शकतात? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. Cotton prices have softened in the country's market at present. In the first week of January, cotton prices ranged from Rs 8,500 to Rs 9,000. But later the price fell by almost Rs 500 per quintal. The softened rates remain in place today. It seems that the cotton import in the market has also increased during this period. So cotton prices softened only because cotton imports increased? What other factors are responsible for the decline in cotton prices? How long can cotton prices stay under pressure? You will get this information from this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - ► SakalChya Batmya - 🤍 ► Sales Enquiry: Link - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Telghana : आकाराने लहान आणि टिकाऊ तेलघाणा तुम्ही पाहिला का ? | ॲग्रोवन

2732
80
4
00:01:44
24.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन १३ ते १६ जानेवारी दरम्यान औरंगाबाद येथील चिकलठाणा परिसरात आयोजित करण्यात आले. या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचेही प्रदर्शन भरवण्यात आले. घरगुती तेल घाण्याचे प्रात्यक्षिक. Agrowon Agricultural Exhibition was organized in Chikalthana area of ​​Aurangabad from 13th to 16th January. In this agricultural exhibition, the latest technology which will be beneficial to the farmers was also exhibited. Demonstration of domestic oil spills. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - ► SakalChya Batmya - 🤍 ► Sales Enquiry: Link - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

712 इंदापूर : 19 गुंठ्यातील वांगी आणि काकडीतून 2 लाखांचा नफा, हुसैन पठाण यांची यशोगाथा

1360685
3671
71
00:03:28
26.11.2017

योग्य नियोजन असल्यास कमी जागेतही चांगलं उत्पन्न घेता येऊ शकतं. इंदापूरमधील हुसैन पठाण यांनी हेच सिद्ध केलंय. १९ गुंठे क्षेत्रात वांग्याची लागवड केली. आणि यातून तब्बल दोन लाखांचा निव्वळ नफा कमावलाय. पाहूया त्यांची यशोगाथा... For latest breaking news, other top stories log on to: 🤍 & 🤍

Soybean Market: देशातील सोयाबीन बाजारात नरमाई कायम | Agrowon | ॲग्रोवन

11680
314
34
00:03:44
24.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील बाजारात सध्या सोयाबीन भाव नरमले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची निराशा झाली. सध्या सोयाबीनला ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. पण काही दिवसांपुर्वी दरवाढीची शक्यता असताना भाव कमी का झाले? कोणते घटक सध्या बाजारावर परिणाम करत आहेत? सोयाबीन दर कधीपर्यंत दबावात राहतील? याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. Soybean prices have softened in the country's market at present. Due to this, the farmers were disappointed. At present, soybeans fetch a price between Rs.5,200 and Rs.5,500. But why did the price go down when there was a possibility of a price hike a few days ago? What factors are currently affecting the market? How long will soybean prices remain under pressure? We are going to review it in this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - ► SakalChya Batmya - 🤍 ► Sales Enquiry: Link - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Wheat Market: सरकार यंदा गव्हाची खरेदी वाढविण्याचा अंदाज | Agrowon

2354
87
6
00:04:18
25.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers गेल्या हंगामात खुल्या बाजारात गव्हाचे दर तेजीत होते. त्यामुळं सरकारला उद्दीष्टापेक्षा कमी गहू खरेदी करता आला. तसंच खुल्या बाजारातील गहू दरवाढ आजही कायम आहे. सध्या गव्हाचे दर विक्रमी पातळीवर पोचले. पण यंदा सरकार गहू खरेदी वाढवण्याची शक्यता आहे. मग गव्हाचे दर हमीभावापेक्षा जास्त असताना सरकारला गहू मिळेल का? सरकार गव्हाला बोनस देईल का? गव्हाचे दर यंदा काय राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. . Watch today's market bulletin to know the details. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - ► SakalChya Batmya - 🤍 ► Sales Enquiry: Link - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Chat GPT: एआयमुळे शेती फायदेशीर होईल का ? | ॲग्रोवन

995
44
0
00:04:49
29.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers अलीकडे तुम्ही 'मशीन लर्निंग' असा शब्द ऐकला असाल किंवा 'एआय' हा शब्द तरी तुमच्या कानावर पडलाच असेल. 'एआय' म्हणजे 'आर्टिफिशयल इंटेलिजन्स'. याला मराठीत कृत्रिम बुद्धीमत्ता असे म्हणतात. Lately you must have heard the term 'Machine Learning' or at least the word 'AI' has crossed your ears. 'AI' stands for 'Artificial Intelligence'. This is called Artificial Intelligence in Marathi. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Podcast TItle: देशातील तूर उत्पादानात यंदा मोठी घट येणार | Agrowon | ॲग्रोवन

3114
92
1
00:05:17
26.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers यंदा देशातील तूर उत्पादन ३० लाख टनांच्या दरम्यान स्थिरावेल, असा अंदाज उद्योग आणि व्यापारी संस्थांनी व्यक्त केला. त्यामुळं यंदा देशात तुरीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तुरीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने यंदा १० लाख टन तूर आयातीचे उद्दीष्ट ठेवले आहे. मग यंदा खरचं १० लाख टन तूर आयात होईल का? याचा तुरीच्या दरावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. . Watch today's market bulletin to know the details. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Mini Dalmil : मिनीदाल मिलीचा फायदा काय ? | ॲग्रोवन

973
20
1
00:03:28
27.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन १३ ते १६ जानेवारी दरम्यान औरंगाबाद येथील चिकलठाणा परिसरात आयोजित करण्यात आले. या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचेही प्रदर्शन भरवण्यात आले. Agrowon agricultural exhibition was organized from January 13 to 16 at Chikalthana area of ​​Aurangabad. In this agricultural exhibition, the latest technology which will be beneficial to the farmers was also exhibited. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Soybean Rate : सोयाबीन भावात चढ उतार | ॲग्रोवन

1459
62
7
00:00:40
23.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील बाजारात सोयाबीन दरात क्विंटलमागं १०० रुपयांचे चढ उतार दिसत आहेत. मात्र सरासरी दरपातळी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान कायम होती. In the domestic market, the price of soybeans fluctuates by Rs 100 per quintal. But the average price level remained between 5 thousand 200 to 5 thousand 500 rupees. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - ► SakalChya Batmya - 🤍 ► Sales Enquiry: Link - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

आताची मोठी अपडेट | 24 जानेवारी 2023 | शेतकर्‍यांच्या बातम्या |Agrowon batmi | Aajchya Marathi Batmya

25505
68
2
00:05:21
24.01.2023

आताची मोठी अपडेट | 24 जानेवारी 2023 | शेतकर्‍यांच्या बातम्या |Agrowon batmi | Aajchya Marathi Batmya #ठळक_बातम्या_24जानेवारी2023 #zee24taas_24january2023_maharashtranovember_maharashtra #शेती_विषयी_बातम्या_24january2023 #kharip_pikvima_maharashtra_24_january_2023#खरीपपिकविमा24जानेवारी2023_maharashtra #abp_maza_agrowone_marathi_24_january2023 #zee24taas_live_24january_maharashtra Information video credit:- agrowon and twitter social media Chapter :- 0:00 कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर 1:00 सौर ऊर्जा पम्प 2:00 मुख्य मंत्री एकनाथ शिंदे 3:00 पीएम किसान योजना 4:00 रोजगार 5:00 गाळ युक्त योजना Top Query :- 1.महाराष्ट्र शेती बातम्या 24 जानेवारी 2023 2.agrowon batmi marathi 3.शेतकऱ्यांसाठी 24 जानेवारी 2023 5.kharip pikvima maharashtra 23 january 2023 6.agrowon batmi 24 january 2023 agriculture 7.nuksan bharpayi 24 january 2023 maharashtra 8.agrowon agriculture batmi 24 जानेवारी 2023 9.शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या 24 january 2023 10.कृषीबातम्या 24 जानेवारी 2023 टेक मराठी रघु यू ट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. या चॅनल च्या माध्यमातून  आपल्याला यू ट्यूब, फेसबुक, व्हॉटअप, सरकारी योजना, ऑनलाईन अप्लिकेशन फ्रॉम, कंप्युटर , ब्लॉग , मोबाईल ऐप्स, फोटो शॉप, टेक्निकल माहिती मिळणार आहे. माझे लक्ष आहे सर्व महाराष्ट्रात टेक्निकल माहिती पोचवायची. माझा मराठी माणुस टेक्निकल गोष्टी मध्ये कमी पडू नये, मराठी माणसाला टेक्निकल ज्ञान मिळावे हा उद्देश. माझ्या विडिओ च्या माध्यमातून बरेच काही शिकायला मिळेल.    चॅनेल ला subscribe, like, share, comment करायला विसरू नका. धन्यवाद. * पुढील video पहा   लिंक :-  1) प्रधानमंत्री फसल विमा योजना | Pik Vima | विमा कंपनीस निधी वितरीत 2022 🤍  2) Gopinath Munde Apghat Vima Yojana 2022 | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना | आताची मोठी बातमी 🤍 3) अतिवृष्टी नुकसान भरपाई | शेतकर्‍यांच्या जमिनी खरडून गेल्या, जनावरे दगावली | नुकसान भरपाई मिळावी 🤍 4) PM Kisan Yojana 2022 | पीएम किसान योजनेत मोठा बदल | शेतकर्‍यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी 🤍 5) पीक विमा | Pik Vima 2022 | हा पॅटर्न पीक विम्यासाठी वापरण्यात यावा अशी विनंती दादाजी भुसे यांनी तोमर 🤍 6) शेतकर्‍यांना अनुदान मिळणार 10 April 2022 | agrowon batmi agriculture | आताची मोठी बातमी 🤍 7) Pm Kisan Yojana 2022 | Pm Kisan Yojana New Update | पीएम किसान योजना | पीएम नरेंद्र मोदी दिले संकेत 🤍 8) पीक विम्यासाठी 42 गावातील शेतकर्‍यांनी दिला लढा | पीक विमा मिळणार |न्यायालयाने दिले आदेश 🤍 9) शेतकर्‍यांसाठी आजच्या ठळक बातम्या 17 एप्रिल 2022 | agrowon agriculture batmi | अनुदान, शेतकरी बातमी 🤍 10) Kisan credit card | किसान क्रेडिट कार्ड 2022 🤍 11 )पीक विमा मिळणार की विमा कंपन्या मोठ्या होणार | गुढी पाडवा स्पेशल रिपोर् 🤍 12) Organic Farming Marathi | शेतकर्‍यांना मिळणार पन्नास हजार रुपये | आताची सर्वात मोठी बातमी 🤍 13) PM kisan e-kyc new update 2022 | Pm kisan kyc Last Date | पीएम किसान योजना ई-केवायसी तारीख वाढवली 🤍 14) SMAM Kisan Yojana 2022 | स्माम किसान योजना 2022 | शेतकर्‍यांना कृषी उपकरणावर सरकारी अनुदान मिळते 🤍 15) Pik vima 2021 Maharashtra | पीक विम्याचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढा | शेतकर्‍यांना पीक विमा द्या 🤍 * Disclaimer हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. कॉपीराइट अस्वीकरण कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अंतर्गत, टीका, टिप्पणी, बातम्या अहवाल देणे, शिकवणे, शिष्यवृत्ती आणि संशोधन यासारख्या हेतूंसाठी "योग्य वापरासाठी" भत्ता दिला जातो. वाजवी वापर हा कॉपीराइट कायद्याद्वारे अनुमत वापर आहे जो अन्यथा उल्लंघन करू शकतो. ना-नफा, शैक्षणिक, किंवा वैयक्तिक वापर योग्य वापराच्या बाजूने शिल्लक टिप. NOTE - Any Online Application Form filling Process included Dummy/Demo information not a personal or private information.

Cotton Rate : देशातील कापूस दर पुढील काही दिवसात वाढण्याचा अंदाज | Agrowon

26364
906
31
00:03:36
21.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers चालू आठवड्यात आंंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली होती. सोमवारी ८२.१७ सेंटवर सुरु झालेला बाजार शुक्रवारी ८६.७६ सेंटवर बंद झाला. सहाजिकच आठवडाभर कापसाच्या दरात चढ उतार पाहायला मिळाले. मात्र देशातील बाजारात कापूस बाजारानं निराशाच केली. शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा असताना दर मात्र स्थिर होते. मग चालू आठवड्यात देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडामोडी घडल्या. देशात कापसाला सध्या काय दर मिळतोय? देशातील कापसाचे दर कधी आणि वाढतील? याचाच आढावा आता आपण घेणार आहोत. The market opened at 82.17 cents on Monday and closed at 86.76 cents on Friday. Naturally, cotton prices fluctuated throughout the week. But the cotton market disappointed in the domestic market. While the farmers were expecting a price hike, the prices remained stable. Then what happened in the current week in the domestic and international markets. What is the current rate of cotton in the country? When and will the cotton prices in the country increase? We are going to review this now. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - ► SakalChya Batmya - 🤍 ► Sales Enquiry: Link - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Cotton wayde : वायदेबाजार बंदीमुळे शेतकऱ्यांनाही बसतोय फटका | Agrowon

14415
466
78
00:31:36
22.01.2023

#Agrowon #KapusVayde #SoybeanVayde केंद्र सरकारने सोयाबीन, मोहरीसह सात शेतीमालांच्या वायद्यांवर एक वर्षाची बंदी घातली. तसंच कापसाचे वायदेही सध्या बंद आहेत. त्यामुळं शेतीमालाचे हे वायदे सुरु करावेत, अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांच्या नेतृत्वात सोमवारी सेबीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. पण खरंच वायदेबाजार शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे का? वायदेबाराचा शेतकऱ्यांना काय उपयोग होतो? बायदेबाजार सुरु करणे गरजेचे का आहे? याची माहिती आजच्या मार्केट कट्टामधून मिळेल. The central government imposed a one-year ban on futures of seven agricultural commodities, including soybeans and mustard. Also, cotton markets are currently closed. Therefore, it is being demanded that these promises of agricultural products should be started. For this, a protest will be held in front of the SEBI office on Monday under the leadership of Swatantra Bharat Party president Anil Ghanwat. But is futures market really beneficial for farmers? This information will be available from today's market quote. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - ► SakalChya Batmya - 🤍 ► Sales Enquiry: Link - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान #CottonRate #SoybeanBajarbhav #SoybeanRate #CottonBajarbhav #CottonFuturesBan #SoybeanFuturesBan #FuturesforFarmers #kapusVayde #SoybeanVayde #VaydeBandi #AnilGhanwat #NCDEXFutures #MCXFutures #कापूसवायदे #सोयाबीनवायदे #वायदेबाजार

Animal Vaccination : जनावरांच वेळेवर लसीकरण करा|Agrowon | ॲग्रोवन

251
11
0
00:02:27
26.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers गाई, म्हशी व शेळ्या, मेंढ्या हे पाळीव प्राणी घटसर्प, फऱ्या, फाशी व आंत्रविषार या साथीच्या रोगांमुळे तडकाफडकी दगावतात. या रोगांची लागण झाल्यानंतर उपचार करण्यास वेळ मिळत नाही. परिणामी मौल्यवान जनावरे दगावल्याने पशुपालकांच फार मोठ नुकसान होतं. Domestic animals such as cows, buffaloes and goats, sheep die quickly due to epidemic diseases like ghatasarpa, pharya, phasi and entero-poison. There is no time to treat these diseases after infection. As a result, livestock farmers suffer huge losses due to the death of valuable animals. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - ► SakalChya Batmya - 🤍 ► Sales Enquiry: Link - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Behind the screen preparation before starting news bulletin | News anchor | news channel

2029007
27911
127
00:00:56
09.10.2021

Behind the screen preparation before starting news bulletin | News anchor | news channel #Marathishorts #Shorts

Pm Agriculture Irrigation : नियोजनाअभावी पंतप्रधान कृषी सिंचन योजना रखडल्याचे चित्र | ॲग्रोवन

1052
31
3
00:04:24
28.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers केंद्राने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी या योजनेचे धोरण ठरविले. ही योजना तीन वर्षे राबविली जाईल. २०२१ ला केंद्राने या योजनेच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या योजनेसाठी राज्याच्या कृषी विभागाने १३३५ कोटी ५७ लाख व ५ लाख ६५ हजार हेक्टरसाठी प्राथमिक प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी पाठविला होता. The Center has decided the policy of this scheme for the financial year 2021-22. This scheme will be implemented for three years. The Center has issued the guidelines for this scheme in 2021. For this scheme, the State Agriculture Department had sent a preliminary project report for approval for 1335 crore 57 lakh and 5 lakh 65 thousand hectares.a आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Kabuli Chana Market: काबुली हरभऱ्याचे दर का नरमले? | Agrowon | ॲग्रोवन

1826
58
2
00:04:05
23.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील बाजारात सध्या मागील हंगामातील काबुली हरभरा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र पुढील महिनाभरात देशातील नवा काबुली हरभरा बाजारात दाखल होईल. वाढलेल्या दरात मागणी कमी झाल्यानं दरही काहीसे नरमले आहेत. मग यंदाच्या हंगामात काबुली हरभऱ्याला काय दर मिळू शकतो? सध्या काबुली हरभऱ्याला काय दर मिळतो आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. . Watch today's market bulletin to know the details. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - ► SakalChya Batmya - 🤍 ► Sales Enquiry: Link - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Shivsena-VBA Alliance : शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र, मविआ'च काय होणार? ; पाहा हा Special Report

2742
37
2
00:02:46
24.01.2023

Shivsena-VBA Alliance : शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र, मविआ'च काय होणार? ; पाहा हा Special Report Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video. ► Sales Enquiry: Link - 🤍 ► AGROWON Website - 🤍 ► AGROWON App Download Links: Google Playstore - 🤍 Apple Store - 🤍 ► Sakal Media Podcasts: - RAJ'KARAN - 🤍 - लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - 🤍 - SakalChya Batmya - 🤍 - Shetmarket - 🤍 Join this channel to get access to perks: 🤍 Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel. साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking ► For Breaking and Live News Updates Visit Us at: 🤍 ►For Latest Trends Follow us on Twitter: 🤍 ► Like and Follow Us on Facebook: 🤍 ► Follow us on Instagram: 🤍 ► For Trending News Videos Subscribe us at: 🤍 ► Download Saam TV APP Now: 🤍 Watch Latest and Trending Mumbai and Pune Videos Here: ► Mumbai Top Marathi News : 🤍 ► Top Pune News in Marathi : 🤍

Agrowon Agriculture Expo : Millenium Engineering Company launches Krushnai Milk Machine

12504
81
0
00:01:46
20.11.2014

Millenium Engineering Company has launched Krushnai Milk Machine that works in less amount and no electricity. The company had participated in Agrowon Agriculture Exhibition. Watch the complete video here : 🤍

Laxman Naiks Marigold Farming Success Story

20799
132
1
00:04:16
19.05.2015

Watch success tory of beed based farmer Mr Laxman Naiks marigold farming. Link : 🤍

Murghas Bag : मुरघासची साठवणूक करण्यासाठी तयार केली बॅग | ॲग्रोवन

816
12
0
00:03:00
21.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन १३ ते १६ जानेवारी दरम्यान औरंगाबाद येथील चिकलठाणा परिसरात आयोजित करण्यात आले. या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचेही प्रदर्शन भरवण्यात आले. यामध्ये चितळे कंपनीची मुरघास बॅगबद्दल माहीत देण्यात आली. Agrowon agricultural exhibition was organized from January 13 to 16 at Chikalthana area of ​​Aurangabad. In this agricultural exhibition, the latest technology which will be beneficial to the farmers was also exhibited. In this information was given about Murghas bag of Chitale company. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - ► SakalChya Batmya - 🤍 ► Sales Enquiry: Link - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Special Report | खाण सचिव पूजा सिंघलच्या सीएकडे पैशांची खाण!-tv9

923011
307
00:04:01
07.05.2022

🤍 is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi. सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा 🤍 - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. *टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी 🤍 या लिंकवर क्लिक करा* ► For more Subscribe TV9 Marathi Live: 🤍 ► Live updates on 🤍 ► Like us on Facebook: 🤍 ► Follow us on Facebook: 🤍 ► Follow us on Twitter: 🤍 ►🤍 ► Download TV9 Marathi AAP : 🤍 Watch more video, click following links… ► Mahafast News 100 : 🤍 ► Special Reports : 🤍 ► Heavy Rain News : 🤍 ► 36 District 72 News : 🤍 ► Latest 24 Headlines : 🤍 ► Ganeshotsav 2020 : 🤍 ► Crime News : 🤍 #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

#shorts Thackeray Group Breaking : ठाकरे गटाचा अनेकांना दणका!

238711
1515
11
00:00:32
21.01.2023

#shorts #thackeraygovt #saamtvbreaking #shorts Thackeray Group Breaking : ठाकरे गटाचा अनेकांना दणका! Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video. ► Sales Enquiry: Link - 🤍 ► AGROWON Website - 🤍 ► AGROWON App Download Links: Google Playstore - 🤍 Apple Store - 🤍 ► Sakal Media Podcasts: - RAJ'KARAN - 🤍 - लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - 🤍 - SakalChya Batmya - 🤍 - Shetmarket - 🤍 Join this channel to get access to perks: 🤍 Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel. साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking ► For Breaking and Live News Updates Visit Us at: 🤍 ►For Latest Trends Follow us on Twitter: 🤍 ► Like and Follow Us on Facebook: 🤍 ► Follow us on Instagram: 🤍 ► For Trending News Videos Subscribe us at: 🤍 ► Download Saam TV APP Now: 🤍 Watch Latest and Trending Mumbai and Pune Videos Here: ► Mumbai Top Marathi News : 🤍 ► Top Pune News in Marathi : 🤍

#Shorts : Amazon ची स्वत:ची कार्गो सेवा लाँच

2318
22
0
00:00:49
25.01.2023

#Shorts : Amazon ची स्वत:ची कार्गो सेवा लाँच #amazon #breakingnews Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video. ► Sales Enquiry: Link - 🤍 ► AGROWON Website - 🤍 ► AGROWON App Download Links: Google Playstore - 🤍 Apple Store - 🤍 ► Sakal Media Podcasts: - RAJ'KARAN - 🤍 - लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - 🤍 - SakalChya Batmya - 🤍 - Shetmarket - 🤍 Join this channel to get access to perks: 🤍 Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel. साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking ► For Breaking and Live News Updates Visit Us at: 🤍 ►For Latest Trends Follow us on Twitter: 🤍 ► Like and Follow Us on Facebook: 🤍 ► Follow us on Instagram: 🤍 ► For Trending News Videos Subscribe us at: 🤍 ► Download Saam TV APP Now: 🤍 Watch Latest and Trending Mumbai and Pune Videos Here: ► Mumbai Top Marathi News : 🤍 ► Top Pune News in Marathi : 🤍

Harvest Machine : पीक काढणी यंत्रामुळे मजुर टंचाईची समस्या सुटेल का ? | ॲग्रोवन

1265
16
1
00:03:23
23.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन १३ ते १६ जानेवारी दरम्यान औरंगाबाद येथील चिकलठाणा परिसरात आयोजित करण्यात आले. या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचेही प्रदर्शन भरवण्यात आले. यामध्ये स्वराज कंपनीचे पीक काढणी मशिनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. Agrowon agricultural exhibition was organized from January 13 to 16 at Chikalthana area of ​​Aurangabad. In this agricultural exhibition, the latest technology which will be beneficial to the farmers was also exhibited. Swaraj Company's crop harvesting machine was demonstrated in this. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - ► SakalChya Batmya - 🤍 ► Sales Enquiry: Link - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Agro Tourism : मधमाशीपालन आणि ॲग्रो टुरिझमचा काय आहे संकल्पना? | ॲग्रोवन

833
10
1
00:04:38
25.01.2023

#Agrowon #AgrowonForFarmers ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन १३ ते १६ जानेवारी दरम्यान औरंगाबाद येथील चिकलठाणा परिसरात आयोजित करण्यात आले. या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचेही प्रदर्शन भरवण्यात आले. मधमाशीपालन आणि 'ॲग्रो टुरिझम'चा अनोखा प्रयोग केला आहे बसवंत ॲग्रो टुरिझमने. Agrowon agricultural exhibition was organized from January 13 to 16 at Chikalthana area of ​​Aurangabad. In this agricultural exhibition, the latest technology which will be beneficial to the farmers was also exhibited. Baswant Agro Tourism has made a unique experiment in beekeeping and 'Agro Tourism'. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - ► SakalChya Batmya - 🤍 ► Sales Enquiry: Link - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

#podcast : पाण्याचं गारूड | Agri Unplugged | Agrowon Podcast | ॲग्रोवन

2216
95
7
00:11:06
22.01.2023

शेतकरी दररोज सकाळ-संध्याकाळ दोन्ही बोअरच्या पाईपजवळ कान देऊन पाण्याचे आवाज येतात का, ते पाहतो. मध्येच तो खडा टाकून बघतो. बुडूक बुडूक आवाज आला की खूष होतो. मनातल्या मनात म्हणतो की, पाणी आलंय बोअरमध्ये. बाकी सगळं नॉर्मल आहे त्याचं. पण एवढे पैसे जाऊनही त्याचं पाण्याचं वेड काही गेलेलं नाही. The farmer is crazy for water. Every morning and evening, he puts his ear near the bore pipe and listens for the sound of water. In the middle he throws stones and looks. Despite spending so much money, his obsession with water has not gone away. #podcast #marathi #agriculture #farming आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - ► SakalChya Batmya - 🤍 ► Sales Enquiry: Link - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

महिलाओं का उत्पीड़न - Crime Patrol - Lockdown 2020 - Full Episode

5945554
31058
607
00:45:35
20.05.2021

Click here to Subscribe to SET India: 🤍 Click here to watch full episodes of Crime Patrol Lockdown: 🤍 About Crime Patrol : - Crime Patrol will attempt to look at the signs, the signals that are always there before these mindless crimes are committed. Instincts/Feelings/Signals that so often tell us that not everything is normal. Maybe, that signal/feeling/instinct is just not enough to believe it could result in a crime. Unfortunately, after the crime is committed, those same signals come haunting. #crimepatrolsatark #crime

#Shorts : राज्यात आकाश ढगाळ होत आहे | ॲग्रोवन

957
53
0
00:00:49
25.01.2023

#agrowon #AgrowonForFarmers नगर, औरंगाबाद या भागात जोरदार पाऊस पडल्याने मोठे नुकसान झालं. पुणे जिल्हयात काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होतय. या ढगाळ हवामानाचा शेतातील विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. Due to heavy rain in Nagar, Aurangabad area, there was a lot of damage. Some cloudy weather is forming in Pune district. This cloudy weather is greatly affecting the various crops in the fields. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - 🤍 फेसबुक - 🤍 इंस्टाग्राम - 🤍 ट्विटर - 🤍 टेलेग्राम - 🤍 - ► SakalChya Batmya - 🤍 ► Sales Enquiry: Link - 🤍 - #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Назад
Что ищут прямо сейчас на
agrowon video Vilmonic gameplay питбайк восстановление Prom.UA fork lineageos review poco f1 рейд фея el reino роблокс лагерь paragon 2 mcv media wds wac Viral Indonesia elden ring фарм рун 1マス bbb22 hoje nessaj vod efc avaliacao Фипи